बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) 

POST-BMC SUB ENGINEER ( दुय्यम अभियंता (स्थापत्य) - 'ब' वर्ग)

वेतनश्रेणी:

दुय्यम अभियंता (स्थापत्य) या तिन्ही पदांसाठी: रु. 9300-34800 + ग्रेड पे रु. 4600/- + अनुज्ञेय भत्ते.

शैक्षणिक अर्हता:

1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य वा कन्स्ट्रक्शन अभियांत्रिकी मधील पदवी किंवा तिच्याशी समकक्ष अर्हता संपादित केली आहे.

2) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय  घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

EXAM PATTERN:-
Sr. No. Test No. of Questions Marks Time
1 General Knowledge 20 20 Composite Time of 90 minutes
2 Intellectual Potential 20 20
3 Technical knowledge 60 60
  Total 100 100

 

Negative Marking:-

There will be a penalty for wrong answers marked by you. For every wrong answer marked by you, 1/4th of the marks assigned to that question will be deducted as penalty.

Please click on the below link to view the syllabus of BMC SUB ENGINEER EXAM.

BMC SUB ENGINEER EXAM PDF.

 

View Cart (0)